“महाराजांनी दुसऱ्या धर्माचा अनादर करायला शिकवलं का?”, ईदबाबत बोलल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना मराठी अभिनेत्रीचं उत्तर, म्हणाली, “गीतेतला…”
‘बिग बॉस मराठी’ या शोमध्ये झळकलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने इन्स्टाग्रामवर ईदनिमित्त काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टच्या ...




