रेड कार्पेटवर येताच ऐश्वर्या नारकर यांच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष, डिझाइन आहे फारच खास, म्हणाल्या, ” अविनाशनेच मला…”
कलाकारांना वेळोवेळी त्यांच्या अभिनयासाठीची पोचपावती मिळतच असते. कधी ती सोशल मीडियावरून मिळत असते तर कधी प्रेक्षक वेळोवेळी सांगताना दिसतात. पण ...