राजकुमार कोहली यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात सनी देओल हसत राहिला अन्…; व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “निर्लज्ज मृत व्यक्तीच्या…”
बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता सनी देओल. त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयातून सगळ्यांची मनं जिंकली. तो आपल्या हटके अंदाजाने ...