सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे राहुल द्रविड यांची पुतणी, सामन्यानंतर घेतली भेट, फोटो व्हायरल
मराठी मालिका व चित्रपटांमधून रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अदिती द्रविड. अदितीने रंगभूमीतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 'सुंदरा मनामध्ये ...