‘पुष्पा-२’ वादाच्या भोवऱ्यात, चित्रपटात करणी सेनेचा अपमान झाल्याचा आरोप, म्हणाले, “घरात घुसून…”
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-२’ चित्रपट प्रदर्शनापासून चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट तिकीटबारीवर दमदार कामगिरी करत आहे. अनेक चित्रपटांना ‘पुष्पा-२’ने मागे टाकले ...