महिलेचा मृत्यू होऊनही थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ बघत राहिला अल्लू अर्जुन, सीसीटीव्ही फुटेज हाती, पोलिसांचा मोठा खुलासा
हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणाला आता वेगळंच वळण आलं आहे. तेलंगणा पोलिसांनी रविवारी चेंगराचेंगरीच्या ...