“मी कायद्याचे पालन करणारा…”, हैदराबाद चेंगराचेंगरी प्रकरणावर अल्लू अर्जुन स्पष्टच बोलला, म्हणाला, “पोलिसांच्या परवानगीनेच…”
०४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरला झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं ...