प्रियांका हांडेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पाहून या व्यक्तीला झाला विशेष आनंद, म्हणाली, “तो माझ्यासाठी एनर्जेटिक पॉईंट…”
छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना मनमुरादपणे हसवला आहे. कलाकारांचे अफलातून विनोदी अभिनय व सादर होणारे ...