“१८ वर्ष प्रेमात अन्…”, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उमेश कामतने बायकोला लिप किस करतानाचा फोटो केला शेअर, म्हणाला, “वेडेपणा…”
मनोरंजनसृष्टीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत, ज्यांनी आपल्या सह-कलाकाराची जोडीदार म्हणून निवड केली. अशीच एक जोडी आहे, जी प्रेक्षकांची लाडकी ...