प्रवीण तरडेंची मांजरही वापरते मोबाईल, बायकोने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “पूर्ण एपिसोड…”
मराठी सिनेसृष्टीतील लेखक, अभिनेते व दिग्दर्शक अशी बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे कलाकार म्हणजे प्रवीण तरडे. त्यांनी आपल्या विविधांगी भुमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा ...