“माझं सगळं आयुष्य…”, गर्लफ्रेंडची प्रथमेश परबसाठी पोस्ट, वाढदिवसही केला जोरदार सेलिब्रेट, म्हणाली, “तुझ्यासाठी…”
‘टाईमपास’ चित्रपटातील दगडू ही भूमिका प्रेक्षकांना आजही चांगलीच लक्षात आहे. हे पात्र साकारणारा अभिनेता प्रथमेश परब या भूमिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत ...