प्रथमेश परबच्या बायकोला शायनिंग मारणं पडलं महागात, स्विमिंग पूलमध्ये नाश्ता घेऊन उतरली अन्…; व्हिडीओ व्हायरल
‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ यांसारख्या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब काही दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकला. २४ फेब्रुवारीला प्रथमेशने ...