“अर्ध्या तिकीटामध्ये नाटक बघता येईल का?”, प्रेक्षकाचा प्रशांत दामलेंना मिश्किल प्रश्न, अभिनेत्याने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले, “मग नाटकही…”
मराठी नाटक घराघरात पोहचवलेले आणि मराठी रंगभूमी जगलेले प्रसिद्ध अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. नाटक म्हटलं की प्रशांत दामले यांचं नाव ...