“बायको जेव्हा तुमच्या आयुष्यात…”, लग्नानंतर किती बदललं आहे प्रसाद जवादेचं आयुष्य?, स्वतः केला खुलासा, म्हणाला, “सगळं काही…”
मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांची एक मराठमोळी लाडकी जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. काही दिवसांपूर्वी ही जोडी लग्नबंधनात ...