लेकाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट, आता अशी दिसते अभिनेत्री, नेटकरी म्हणाले, “वहिनी IPL पाहण्यासाठी कधी येणार?”
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून अधिक चर्चेत आहे. १५ फेब्रुवारी रोजी तिने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला. त्याचे ...