“राजकारण हे पैसे कमावण्याचे…” लोकसभा निवडणुकांसाठी तिकीट मिळाल्यानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, “माझ्याकडे जे काही आहे ते…”
आपल्या बेधडक विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. २००६ साली तिने ‘गँगस्टर’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण ...