Video : नरेंद्र मोदी व अक्षय कुमार यांची ग्रेटभेट, पंतप्रधानांनी अभिनेत्याच्या तब्येतीचीही केली विचारपूस, व्हिडीओ तुफान व्हायरल
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या खूप चर्चेत असतो. अक्षय नुकताच ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसून आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर अजय ...