दिशाचा नवा डाव अन्…; पारूसमोर येणार का तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा खरा चेहरा?, मालिकेच्या कथानकला पुन्हा नवं वळण, पुढे काय घडणार?
'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. मालिकेत एका मागोमाग एक येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका ...