“प्रत्येकाची आई अशी असते का?”, बहुप्रतीक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, साने गुरुजींच्या भूमिकेतील अभिनेत्याने वेधलं लक्ष
प्रत्येकच आईला वाटतं की, आपल्या मुलाने मोठं होऊन समाजासाठी काहीतरी करावं. त्यासाठी ती आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत ...