“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”
मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना ...