पहिलं लग्न दोन वर्षामध्ये मोडलं, आता दुसऱ्या पत्नीबरोबरही सुप्रसिद्ध अभिनेत्याने घेतला घटस्फोट, दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता अन्…
हिंदी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता करणवीर मेहरा व निधी सेठ यांनी २०२१ मध्ये लगीनगाठ बांधली ...