लग्नाआधीच गरोदर, टोमणे अन्…; नेहा धुपियाला झालेला प्रचंड त्रास, म्हणाली, “जेवत असतानाच चक्कर आली आणि…”
बॉलिवूडमधील कलाकार मंडळींचं अफेअर, लग्न, प्रेग्नंसी याबाबत अनेकांना बरीच उत्सुकता असते. बी टाऊनमध्ये त्याची बरीच चर्चाही रंगताना दिसते. अभिनेत्रींची प्रेग्नंसी ...


