Video : केसात गजरा, चंद्रकोर, पैठणी साडी अन्…; कार्यक्रमात मराठीमध्ये बोलू लागल्या नीता अंबानी, मराठमोळ्या लूकचं कौतुक, पाहा व्हिडीओ
नीता मुकेश अंबानी यांचं कल्चरल सेंटर हे भारतातील भव्य कल्चरल सेंटरपैकी एक आहे. 'एनएमएसीसी'ला ३१ मार्च रोजी एक वर्ष पूर्ण ...