“त्यांनी मला मारलं आणि…”, नाना पाटेकरांचा मार खालेल्या मुलाची पहिली प्रतिक्रिया, आरोप करत म्हणाला, “त्यांच्याजवळ जाताच…”
नाना पाटेकर यांनी एका इसमाला फटकावल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नाना टीकेचे धनी ...