मायरा वायकुळने बाप्पासमोर घातलं गाऱ्हाणं, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक, म्हणाली, “आम्हाला माफ…”
काही कलाकार सिनेसृष्टीमध्ये येण्यापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लाडके झाले होते. या यादीत बच्चेकंपनीही होतीच. आता ही बच्चेकंपनी सोशल मीडियानंतर ...