ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; मुग्धा वैशंपायनच्या बहिणीच्या रिसेप्शन सोहळ्याने वेधलं लक्ष, शेअर केले खास फोटो
काही दिवसांपासून मुग्धा वैशंपायनच्या घरी लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. मुग्धाच्या मोठ्या बहिणीचं मृदुल हिचं नुकतंच लग्न पार पडलं. मागील ...