Video : नवीन वर्षाच्या जंगी पार्टीनंतर मौनी रॉयचा तोल सुटला, पायऱ्यांवरुन खाली कोसळली अन्…; नेटकऱ्यांनी साधला निशाणा, म्हणाले, “झेपत नाही तर…”
बॉलिवूड कलकारांनी सरत्या वर्षाला निरोप देत मोठ्या उत्साहात नवीन वर्षांचे स्वागत केले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने एंजॉय करताना दिसला. ...