प्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूरची लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान बिघडली तब्येत, श्वास घेण्यासाठी त्रास, रुग्णालयात दाखल
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूर सध्या खूप चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने कॉन्सर्ट सुरु असताना खराब व्यवस्थापणामुळे मध्येच थांबून ...