“अशी चेष्ठा करताना…”, नवीन घर घेताच मयुरी वाघला पूर्वाश्रमीच्या पतीवरुन डिवचणाऱ्यांवर मंजिरी ओक भडकली, म्हणाली, “आनंदावर विरजण…”
'अस्मिता’ या मालिकेमुळे अभिनेत्री मयुरी वाघ घराघरांत लोकप्रिय झाली. यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुकतीच तिने ...