“कुणीतरी आपले कष्टाचे पैसे चोरतो…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने उघडकीस आणला फसवणुकीचा प्रकार, म्हणाली, “अकाऊंटला पैसे आले अन्…”
हल्ली तंत्रज्ञानामुळे काही गोष्टी जितक्या सहज आणि सोप्या झाल्या आहेत, तितकेच त्यातील धोके वाढले आहेत. बेरोजगारी, महागाई यासारख्या गंभीर समस्यांवर ...