Video : खांद्यावर पदर, मराठमोळा साज अन्…; कार्तिकी गायकवाडचा भावाच्या लग्नासाठी थाट, गायलं खास गाणं
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मुळे नवोदित गायक नावारुपाला आले. त्यातीलच एक गायिका म्हणजे अभिनेत्री कार्तिकी गायकवाड. कार्तिकीने आजवर गायनक्षेत्रात कमावलेलं नाव उल्लेखनीय ...