“’छावा’ माझ्यामुळे चालला असं विकीने बोलूच नये आणि…”, महेश मांजरेकरांचं बेधडक वक्तव्य, हिंदी चित्रपटांची परिस्थिती…
वर्षभरामध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट दाखल होतात. यामध्ये मराठीच्या तुलनेत हिंदी चित्रपटांची संख्या काहीशी वरचढ असते. एखादा हिंदी चित्रपट तुफान ...