“आता मालिका रोज बघणार”, ‘मन धागा…’ने घेतलं सहा वर्षांचं लीप, आनंदीच्या कमबॅकने प्रेक्षकही खुश, म्हणाले, “सार्थकच्या आयुष्यात…”
'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका साऱ्यांच्या पसंतीस ...