“सुसाईड नोट सापडली का?”, मलायकाच्या वडिलांच्या निधनाबाबत मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया, म्हणाले, “ही आत्महत्या वाटत…”
Malaika Arora Father Died : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या वडीलांनी राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन आत्महत्या ...