गणपतीला कोकणातल्या गावी जाणं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेला अशक्य, खंत व्यक्त करत म्हणाला, “खूप वाईट वाटतं कारण…”
कोकणात गणेशोत्सवाची अनोखी धामधूम पाहायला मिळते. कोकणात गणेशाच्या आगमनाची एक वेगळीच मज्जा मस्ती असते. मुंबईहून चाकरमानी कोकणात जातात, गणेशोत्सवासाठी गावाकडे ...