Goa International Film Festival 2023 : माधुरी दीक्षितचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये विशेष पुरस्काराने सन्मान, भारावून गेली अभिनेत्री
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अशी ओळख असलेली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं आहे. कधी 'मोहिनी', तर कधी ...