निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘राम’ची राजकारणात एण्ट्री, ‘रामायण’ फेम अरुण गोविल लढवणार आगामी लोकसभा निवडणूक, भाजपकडून तिकीट जाहीर
लोकसभा निवडणूक २०२४ अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष येत्या निवडणुकीत जिंकण्यासाठी सक्षम मतदार उभे करत आहे. ...