श्वेता शिंदेंनी किरण-वैष्णवी यांना लग्नाच्या दिल्या खास शुभेच्छा, म्हणाल्या, “‘देवमाणूस’ मालिकेच्या सेटवर…”
‘लागिरं झालं जी’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड १४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी किरणने ...