‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडचं कोकणात याठिकाणी झालं लग्न, अवाढव्य खर्च न करता साधेपणात सोहळा, फोटो व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याच्या होणाऱ्या पत्नीबरोबरचा खास ...