“तुम्हाला लाज वाटत नाही का?”, लेकाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांवरच भडकला सनी देओल, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “राग आला कारण…”
'गदर २' चित्रपटामुळे चर्चेत आलेला बॉलिवूड अभिनेता सनी देओल एरव्ही त्याच्या खासगी आयुष्याबाबत बोलण्यास टाळतो. मात्र, चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल ...