“हिच्या ओव्हर ऍक्टिंगला पुरस्कार द्या, रडणं खोटं…”, जान्हवीने पॅडीची माफी मागणं खोटं असल्याचा कलाकारांचा दावा, उडवली खिल्ली
Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी' सुरु झाल्यापासून अनेक कलाकार मंडळी 'बिग बॉस' मधील कलाकारांच्या न पटलेल्या मुद्द्यावर भाष्य ...