“मूल होत नाही म्हणून हिणवलं…”, आई होऊ शकत नसल्याने ऐकावे लागले होते टोमणे, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “खूप त्रास…”
भोजपुरी अभिनेत्री व डान्सर संभावना सेठ नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर ती अनेक चित्रपट तसेच कार्यक्रमांमध्ये दिसून आली आहे. ...