दोन महिने हनिमून, लग्नाला वर्ष झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नवऱ्यावर गंभीर आरोप, म्हणाली, “लग्नच झालं नाही असं तो बोलतोय आणि…”
हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री दलजित कौर सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नातही अडचणी आल्यानंतर त्याबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरु ...