“माझ्यासाठी हे यश नाही…”, गुगलवर सर्वाधिक सर्च होत असल्यामुळे हिना खान नाराज, म्हणाली, “मी प्रार्थना करते की…”
Hina Khan : हिना खान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हिनाने आजवर अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर ...