हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटावरुन ट्रोल करणाऱ्यांना पत्नीची समज, ट्रोलर्सला फटकारलं आणि…; म्हणाली, “कोणत्या परिस्थितीतून…”
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट ...