छोटा पुढारीच्या मते Top 5 मध्ये निक्की नाही, खेळाबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला, “थोडी शंका आहे कारण…”
सध्या टेलिव्हिजनवरवर ‘बिग बॉस’मराठीची चर्चा सुरु आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. सहाव्या आठवड्यात भाऊचा ...