Gayatri Datar Wedding : कुर्यात सदा मंगलम्! अखेर गायत्री दातारचा शाही विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो आला समोर
Gayatri Datar Wedding : मराठी सिनेविश्वात अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसले. अशातच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीची लगीनघाई झाल्याचं समोर ...


