“बाबा, बाबा म्हणत…”, ‘अॅनिमल’नंतर उपेंद्र लिमयेंच्या मुलांचीही मान उंचावली, कुटुंबाबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले, “मुलाची रशियामधील मैत्रीण…”
सध्या रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर बराच धुमाकूळ घालत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई ...