एकच किडनी, डॉक्टांकडून चुकीचे उपचार, मृत्यू जवळून पाहिला अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा वाईट काळ, हसऱ्या चेहऱ्यामागे…
कलाकाराचा हसरा चेहराच नेहमी प्रेक्षकांना हवाहवासा वाटतो. आपल्या लाडक्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ही मंडळी दिवस-रात्र झटत असतात. मात्र याच हसऱ्या ...