१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण
कलाक्षेत्रात मिळालेली प्रसिद्धी, पैसा जपण्यासाठी कलाकारांना बहुदा विशेष मेहनत घ्यावी लागते. चंदेरी दुनियेत वावरत असताना प्रेक्षकांना, चाहत्यांना दिसतो तो फक्त ...